शेतकऱ्यांना का हवं २१ दिवसांचं संसदेचं विशेष अधिवेशन?
२९ व ३० नोव्हेंबर रोजी ‘ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समिती’ या देशभरातील दोनशेहून जास्त शेतकरी संघटनांच्या गटानं संसदेला घेराव घालण्याचं नियोजन केलं आहे. शेती व शेतीशी संबंधित प्रश्नांवर संसदेनं २१ दिवसांचं विशेष अधिवेशन घ्यावं अशी प्रमुख मागणी आहे. ही मागणी नेमकी का होते आहे? तीन आठवड्यांच्या संसदेच्या सत्रात नेमकं काय होणं अपेक्षित आहे याचा वेध घेणारा हा लेख.......